Headlines

ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.

हॅलो जनता न्यूज – मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून कोणत्या मतदारसंघात कोण जिंकून येईल? राज्यात कोणाची सत्ता येईल यावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून वैशाली सूर्यवंशी तर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दिलीप…

Read Full News

बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…

हॅलो जनता न्युज, पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल, अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर पाटील पाटील यांची…

Read Full News

अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांची प्रचारात आघाडी, ग्रामीण भागात मिळतोय प्रचंड प्रतिसाद..

हॅलो जनता न्युज, पारोळा – एरंडोल पारोळा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकासाची कोणतीही कामे झाली नसल्याने मतदारसंघात आता परिवर्तन होणारच असा प्रतिसाद अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना जनतेकडून मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांनी पारोळा एरंडोल मतदारसंघाचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे….

Read Full News

अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले…

Read Full News

महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेर शहरात प्रचाराचा शुभारंभ, विकास कामे पाहून जनतेत प्रचंड उत्साह…

हॅलो जनता न्युज अमळनेर – महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा नुकताच शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग एक आणि दोन मध्ये प्रचंड असा जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील विकास कामांमुळे जनतेकडून मोठी दाद त्यांना मिळाली आहे. प्रचाराच्या सुरवातीला मंत्री अनिल पाटील यांनी धुळे रोडवरील भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय बापू…

Read Full News

आता फक्त अमोल भाऊ आमदार, रावेर मतदार संघात अमोल जावळे यांचा प्रचाराचा झंझावात

हॅलो जनता न्युज, जळगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार अमोल जावळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. “संकल्प महायुतीचा, निर्धार परिवर्तनाचा, प्रगतीचा मार्ग रावेर विधानसभेचा या संकल्पनेतून अमोल जावळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारात माजी खासदार उल्हास दादा पाटील यांच्यासह भाजप महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होताना…

Read Full News

आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पाचोरा वाडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील तर महाविकास आघाडी कडून त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी अगदी काही दिवस राहिल्याने पाचोरा भडगाव मतदार संघात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आता…

Read Full News

ब्रेकिंग : आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तीन तक्रारी….

हॅलो जनता न्यूज नेटवर्क, जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी ११ मतदारसंघात काल पर्यंत १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून मुक्ताईनगरच्या एका तक्रारीवर चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. आचार संहिता भंग यात अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून प्रामुख्याने रोकड घटनांव्यतिरिक्त फलकबाजी, साड्या वाटप, विनापरवाना रिक्षांवर बॅनर, लाकडी बहीणचा…

Read Full News

ब्रेकिंग: शिंदे सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना डच्चू….

हॅलो जनता न्युज, जळगाव – शिंदेंच्या शिवसेना पक्षाने आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात राज्यातील ४५ तर जळगाव जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. मात्र यात दोन विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत चार आमदार निवडून आले होते. तर अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील शिवसेनेला पाठींबा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION