भडगावच्या एरंडोल–पारोळा मार्गावर वाहतूक ठप्प
गिरणा पुलावर ट्रॅक्टर पंक्चर; दोन तास वाहनांची प्रचंड कोंडी भडगाव : गिरणा नदीवरील पुलावर शुक्रवारी सायंकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे टायर अचानक पंक्चर झाल्याने भडगाव कडून एरंडोल व पारोळ्याकडे जाणारा मुख्य संपर्क मार्ग पूर्णतः ठप्प झाला. या प्रकारामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ वाहनांची लांबच लांब रांग लागली. मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर अडकून पडल्याने दोन्ही…
