🚨 लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसीचे सर्व्हरच डाउन, ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण…
हॅलो जनता न्यूज, जळगाव | लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी तीन दिवसांपासून ई-केवायसी करणे अनिवार्य केले. परंतु, वेब पोर्टलचे सर्व्हर डाउनमुळे प्रक्रिया बंद पडली आणि महिलांची फरफट सुरु झाली आहे. तासनतास रांगा लावून ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण झाल्या आहेत. जिल्ह्यात १० लाख तर राज्यातील २ कोटी ४७ लाख लाडक्या बहिणींना दोन महिन्यांच्या…
