Headlines

🚨अमळनेर ब्रेकिंग : मंत्रिपदाच्या वल्गना करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा – माजी आमदार शिरीष चौधरी

हॅलो जनता न्यूज, अमळनेर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. दरम्यान, या चर्चांवर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION