Headlines

🚨 Big Breaking : भीषण अपघात : डंपरची कार ला धडक, आई व मुलाचा जागीच मृत्यू तर वडील व लहान मुलगा गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १ ऑक्टोबर : जळगाव-चोपडा महामार्गावर विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर रविवारी उशिरा रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने चारचाकी वाहनास दिलेल्या जबर धडकेत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार पुलाचे कठडे तोडून सरळ तापी नदीपात्रात कोसळली. अपघातात कुटुंबातील आई आणि मोठा मुलगा जागीच ठार झाला असून वडील आणि लहान मुलगा गंभीर…

Read Full News
Pune Accident

Pune Accident : पुणे जिल्ह्यात दोन भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

हॅलो जनता न्युज, जळगाव : राज्यात आजचा शुक्रवार दुःखद अपघात ठरला आहे. पुण्याजवळ (Pune Accident) दोन गंभीर दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात घडला असून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि काही जणांची प्रकृती गंभीर आहे. दुसरा अपघात आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर घडला असून…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION