Headlines

💥स्तुत्य उपक्रम : बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांना बैलाचा साज साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

हॅलो जनता न्यूज, जळगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भादली गावाचे माजी सरपंच मिलिंद चौधरी यांच्या पुढाकाराने बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांना बैलांसाठी आवश्यक असलेले साज व इतर उपयोगी साहित्य वाटप करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. हा कार्यक्रम दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी भादली बु. येथे पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION