🚨 ब्रेकिंग: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा – बन्सीलाल पाटील
हॅलो जनता न्यूज, पाचोरा – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मांडत त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. यात वेरूळी, पहाण आणि खेडगाव (न.व.) परिसरातील शेतकरी बांधवांनी शेती पंपासाठी अपुऱ्या व अनियमित विजेच्या पुरवठ्याबाबत गंभीर समस्या…
