Chhagan Bhujabal : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा ; छगन भुजबळांचे शरद पवारांवर तिखट आरोप
हॅलो जनता न्युज, मुंबई : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. या घोटाळ्यामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांना राजीनामा देण्याची वेळ आली होती. आता, तब्बल 21 वर्षांनी, छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर थेट आरोप केले आहेत. पुण्यातील जाधव इंस्टिट्यूटमध्ये आयोजित युवा संसद कार्यक्रमातील…
