कबचौ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न
हॅलो जनता न्युज, जळगाव : कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या आदेशानुसार, तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव व जिल्ह्यातील सर्व आयटीआय संस्थांच्या सहभागातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव प्रांगणात जिल्हा क्रीडा स्पर्धांचे…
