Headlines

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी शहरातील पेट्रोल पंपांवर भेट देऊन इंधन साठा व पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते. यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन,…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : ठाण्यावरून रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली

हॅलो जनता न्यूज, मुंबई, दि. ७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करून जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,…

Read Full News

💥ब्रेकिंग : उत्तरकाशी दुर्घटना : जळगावच्या तीनही भाविकांची …

हॅलो जनता न्यूज,📍जळगाव (उत्तरकाशी) ६ ऑगस्ट २०२५ उत्तरकाशी जिल्ह्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, जळगावकरांच्या काळजाचा ठोका क्षणभरासाठी थांबला होता. अयोध्यानगर, जळगाव येथील मेहरा कुटुंबातील तिघेजण उत्तरकाशी येथे गेले असून, तेथून संपर्क तुटल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे – सर्व भाविक सुखरूप असून सुरक्षित आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली कृषी सेवा केंद्रांची पाहणी, तपासाला खतांचा साठा..

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. २७ जुलै – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेट देत खत साठा, वितरण आणि विक्री व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकऱ्यांपर्यंत योग्य दरात आणि पारदर्शक पद्धतीने खते पोहोचविण्यासाठी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. 🔍 जिल्हाधिकारी पाहणी : खत साठा व विक्री व्यवस्थेची पाहणी श्री….

Read Full News

💥 ब्रेकिंग : जळगावात छावा संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली ही मागणी….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राष्ट्रवादीचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत अधिवेशन चालु असतांना रमी गेम खेळत होते असा व्हिडीयो व्हायरल झाला असून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत जनतेने शेतकऱ्यांच्या हिताचे चांगले कार्य करण्यासाठी त्यांना निवडुन दिलेले असतांना बेजबाबदार अशा कृषीमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना…

Read Full News

राज्यातील अनेक अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर, दोन जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० अधिकाऱ्यांची यादी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे. याशिवाय, एका “आरटीओ”सह आणखी ३५९ सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे. खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION