Headlines

कजगावात मेडिकलचे शटर उचकून चोरी ; ५ ते ६ हजारांची रोकड लंपास.

मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घटना; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव. कजगाव, ता. भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावता माळी चौकातील संजय कडू पाटील यांच्या मालकीच्या वैशाली मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी मध्यरात्री…

Read Full News

फायनान्स कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांने रचला लुटीचा कट ; भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा पर्दाफाश.

जळगाव/ भडगाव : भारत फायनान्स कंपनीतून जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात फायनान्स कंपनीत काम केलेल्या माजी कर्मचाऱ्यानेच साथीदारांच्या मदतीने लुटीचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे….

Read Full News

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)  पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

धरणगावात बंद घर फोडून चोरी, गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील चिंतामण मोरया परिसरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी यांचे बंद घर फोडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी हे बाहेरगावी गेले होते त्यांचे रात्रीच्या…

Read Full News

Bike Chori : परजिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

हॅलो जनता न्युज जळगाव – Bike Chori जळगाव जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरट्यांचे प्रमाण वाढले असून या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वूमीवर धडक कारवाई करत जळगाव शहरातील एम आय डी सी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरासह पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, दि. 22 रोजी…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

Jalgaon Chori : निमखेडी शिवारातील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला !

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Chori पत्नीची प्रसूती झाल्याने रुग्णालयात गेलेल्या अमोल कृष्णा पाटील (वय २५) यांच्या घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोने चोरून नेले. याशिवाय, शिरपूर येथे लग्नासाठी गेलेल्या प्रताप काशिनाथ पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारला. या घटना शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी उघडकीस आल्या, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

Jamner Crime : जामनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचा धाक संपला…

हॅलो जनता, जामनेर : Jamner Crime शहरात दिवसाढवळ्या चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरात सकाळीच चोरी झाली असून चोरट्यांनी तब्बल ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना बेस्ट बाजारजवळील नवकार प्लाझा परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या पुढील तपास वेगाने सुरू आहे. या…

Read Full News

Jalgaon police : अवघ्या तीन तासात मिळाली हरवलेली बॅग परत, पोलिसांनी असा घेतला शोध…

हॅलो जनता (जळगाव) – शहरातील इंद्रनील सोसायटी परिसरात राहणारे कुटुंबीय गावाला जात होते. रेल्वेने जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक येथे आले असता तिकीट खिडकी वर तिकीट घेतांना दागिने आणि मौल्यवान ऐवज असलेली बॅग बाहेरच राहिली. काही वेळातच प्रकार लक्षात आला मात्र तोवर बॅग जागेवर नव्हती. रेल्वे पोलिसात तक्रार नोंदविल्यावर याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION