Headlines

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ७ किलोहून अधिक गांजासह तिघे जेरबंद.

चोपडा ( प्रतिनिधी ) : अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी प्रभावी कारवाई करत सुमारे ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, गांजासह वाहन, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : मुस्लिम मतांचे गणित : चोपडा शहरात शिवसेना शिंदे गटाची मोठी खेळी यशस्वी होणार का?

हॅलो जनता न्यूज, चोपडा प्रतिनिधी : – चोपडा नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शहरात शिवसेना शिंदे गटाच्या “मोठ्या राजकीय खेळी”ची जोरदार चर्चा रंगत आहे. विशेषत: मुस्लिम मतांच्या समीकरणावर लक्ष केंद्रीत करत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे काँग्रेसकडून युती किंवा छुपा पाठिंबा घेण्याच्या तयारीत असल्याच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. चोपडा शहरात…

Read Full News

गांजाची तस्करी उधळली : चोपडा पोलिसांची मोठी कारवाई

चोपडा, दि. २७ मे २०२५ – चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उधळत एकास अटक केली असून सुमारे २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आज सकाळी १० वाजता बोपडा चुंचाळे रोडवरील एम.एस.डब्ल्यू. कॉलेजजवळ सापळा रचण्यात आला. चुंचाळेकडून चोपड्याकडे येणाऱ्या एमपी…

Read Full News

चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…

हॅलो जनता न्युज (चोपडा) चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई केल्याने चोपडा पोलिसांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खोट्या स्वाक्षऱ्या, दस्तऐवज बनवून १३ शिक्षकांची पदभरती करून शासनाचा निधी लाटल्याची तक्रार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन शेख…

Read Full News

चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION