Headlines

🚨 ब्रेकिंग : ग. स. सोसायटीची भरती प्रक्रिया एजन्सी मार्फत करावी – आमदार चंद्रकांत पाटील

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी, म्हणजेच ग. स. सोसायटीची प्रस्तावित नोकरभरती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भरती प्रक्रियेत अनियमितता आणि भ्रष्टाचाराची भीती व्यक्त करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट जिल्हा उपनिबंधकांना निवेदनाद्वारे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात संस्थेतील सभासद संख्येतील मोठी तफावतीचे कारण…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION