Headlines

दोन मुलांना वाचवताना युवक व महिलेचा बुडून मृत्यू; भडगाव शहरात शोककळा.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील गिरणा नदी पात्रात दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकासह महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आझाद चौक ते पेठ भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरण, सतर्कतेचा इशारा : पाण्याचा विसर्ग वाढविला…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा धरण प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने आज, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता, पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, गिरणा प्रकल्पाचा विसर्ग 9,904 क्युसेक्सवरून वाढवून 12,380 क्युसेक्स (सुमारे 350.35 क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे. सध्या धरणाचे वक्रद्वार क्र. 1,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि…

Read Full News

💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे भडगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे बंद केली होती. सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने गिरणा नदीवरील…

Read Full News

भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने सदर पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्यरात्री 4.00 वाजता धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गिरणा प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग 7428 क्युसेक्स वरून वाढवून…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION