Headlines

महिंदळे ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील विविध विकास कामांमधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय उपोषण आंदोलन केले. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी, बसस्टॉप परिसरात बसविण्यात आलेल्या ॲक्वा यंत्रणेची तपासणी तसेच शेत पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION