Headlines

🚨 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्या कोमल वाढे प्रभाग क्र. ६ मधून जळगाव मनपा निवडणुकीच्या रिंगणात

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खानदेश मिल्क कॉलनी, डॉ. सहस्रबुद्धे गल्ली, शाहूनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या कोमल प्रमोद वाढे या वार्ड क्रमांक ६ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दशकांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कोमल वाढे या महिलांच्या स्वावलंबनासाठी सातत्याने काम करत आहेत. कोमल वाढे या व्यवसायाने…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION