माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लावलेल्या बॅनर्स ने वेधले जळगावकरांचे लक्ष….
हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली असून याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे जळगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहरात लावलेल्या बॅनर्स ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितुपक्षात सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीआधी अनेक आश्वासने देण्यात आली होती मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खोटी…
