Headlines

🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यभरातील कापसाच्या बाजारभावात गेल्या आठवड्यापासून घसरणीचा कल दिसून येत आहे. राजकोट बाजार समितीतील आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात प्रती क्विंटल ७,२५१ रुपये एवढा असलेला कापसाचा सरासरी दर या आठवड्यात ४.२६ टक्क्यांनी घसरला असून, आता हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली गेला आहे. केंद सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी…

Read Full News

Cotton Farming : एकीकडे पाऊस तर दुसरीकडे व्यापारी, कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात…

हॅलो जनता प्रतिनिधी – (जळगाव) गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चार हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे जिल्ह्यात नुकसान झालेला आहे. यात सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन कापूस वेचणीवर आला असताना मुसळधार पावसामुळे कापूस पिकाला (Cotton Farming)…

Read Full News

तब्बल ८० हजार शेतकऱ्यांची ई – केवायसी नाही, कापूस सोयाबीन पिकाच्या अर्थ सहाय्यापासून राहणार वंचित….

हॅलो जनता, प्रतिनिधी – खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना अर्थसहाय्य म्हणून अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे. या शेतकऱ्यांची नोंदणी होवून ई – केवायसी पोर्टल द्वारे पडताळणी झाली आहे मात्र अजून देखील ८० ते ८५ हजार शेतकरी ई –…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION