Headlines

🚨 ब्रेकिंग : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव दौरा रद्द, निवडणूक धामधुमीत प्रशासनाला दिलासा

हॅलो जनता न्यूज, जळगाव – ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्ह्याचा नियोजित दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. दि. ४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणारा हा दौरा रद्द झाल्याची अधिकृत माहिती राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे कळविली आहे. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात गुंतलेल्या प्रशासनाला मोठा दिलासा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION