Headlines

🛑पाचोरा ब्रेकिंग: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आली जाग, आज रस्ता रोको आंदोलन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीने अनुदान मिळावे या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे आज, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जारगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत असल्याने, “विरोधकांना आता का जाग आली?”…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, मराठा आंदोलनाची दिशा ठरली…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणारे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने आमच्या मागण्यांचा २६ ऑगस्टपर्यंत विचार करून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे मोर्चा नेऊ. त्यासाठी आमच्या तयारीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…

Read Full News
Dhananjay Deshmukh

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

हॅलो जनता न्युज, जळगाव : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटल्यानंतरही, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. याशिवाय इतर आरोपींवर मोक्का लावला आहे. तसंच, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड ह्याचं नाव समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे….

Read Full News

पाचोरा शहरात महाविकास आघाडीचे उद्या जोडे मारो आंदोलन

हॅलो जनता, पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना च्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उद्या पाचोरा शहरात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मालवण येथील राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आठ महिन्यात पडला तर त्यावेळी जी विटंबना झाली या विरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. याचाच एक भाग…

Read Full News

Jalgaon : जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

हॅलो जनता प्रतिनिधी – (Jalgaon) भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या मालकीचा गट क्रमांक 197/2/2 आहे. त्याच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांनी जमिनीचा हिसा मंजूर केला आहे. मात्र शिंदेच्या सेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बाबींना स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात माधुरी अत्तरदे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION