Headlines

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात, बारामती विमानतळाजवळ झाला अपघात.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमानात काही जण असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विमानात अजित पवार होते का ? कुठलाही दुजोरा मिळाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित…

Read Full News
अजित पवार संवाद

💥 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात नेमके काय घडलं?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू (करमाळा तालुका) गावात रस्त्याच्या कामासाठी अवैध मुरूम उत्खननाचा तपास सुरू होता. या कारवाईचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा करत होत्या. त्यावेळी NCP कार्यकर्ते व स्थानिकांनी हस्तक्षेप केला. त्या वेळेस “बाबा जगताप” या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अधिकारीच्या हातात फोन सोपवला. या फोन कॉलमध्ये अजित पवारांनी…

Read Full News

Mahayuti sarkar : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्रिपदे…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti Sarkar) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात…

Read Full News

Big Breaking : एरंडोल -पारोळा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. संभाजी पाटीलांची वर्णी लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ बोलावले…

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) Big Breaking :  अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या डॉ संभाजीराजे पाटील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सक्रिय काम करत आहेत. सहा महिन्यापूर्वीच पक्ष प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत डॉ संभाजीराजे यांनी हजारोच्या वर कार्यकर्त्यांचे समवेत पक्षात प्रवेश…

Read Full News

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र येणार?, या नेत्याने केले वक्तव्य

हॅलो जनता, प्रतिनिधी – अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत अजित पवार एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION