Headlines

💥 ब्रेकिंग : मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमके काय घडले..

हॅलो जनता न्यूज, मुंबई | राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी एक घटना नुकतीच घडली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फोन केला. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक शक्यता आणि चर्चांना उधाण आले आहे. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “उद्धवजींना मी मनापासून शुभेच्छा…

Read Full News

💥 ब्रेकिंग 💥 मंत्री गिरीश महाजन यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, एक रुपयाही निधी दिला नाही…

हॅलो जनता, मुंबई | राज्यातील सत्तेतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेदाचे सूर पुन्हा एकदा उफाळून आले असून, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, ते विरोधी पक्षात असताना अजित पवार यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते – “मी तुला एक रुपये…

Read Full News

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी, पाळधी साई मंदिरात आजपासून तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन

हॅलो जनता न्युज, जळगाव, दि.२४ – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे श्री साई बाबा मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आजपासून तीन दिवस ‘ब्रह्मोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवाची पाहणी सोमवारी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. यावेळी रावेर चे आमदार अमोल जावळे यांनी देखील भेट देत साईबाबांचे…

Read Full News

Big Breaking : जामनेरात दिलीप खोडपे ऐवजी माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात…

हॅलो जनता, (मुंबई) प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार? कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाणार? चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी जाहीर झाली असून जामनेर मधून मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आव्हान देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर आली…

Read Full News

Jalgaon : महाराष्ट्रातील पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु

हॅलो जनता, जळगाव (Jalgaon) : पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी…

Read Full News

मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया

हॅलो जनता, जळगाव – गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याला काय करायचे हे माहीत आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत म्हटले आहे. भाजपचे ३५ वर्षापासून निष्ठावान समर्थक दिलीप खोडपे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION