Headlines

मेंढपाळ कुटुंबातील ११ वर्षीय मुलाला सर्पदंश, संदीप सावळे यांच्या तत्काळ मदतीने वाचले प्राण

हॅलो जनता, रावेर – अहीरवाडी शेती शिवारातील एका मेंढपाळ कुटुंबात राहणाऱ्या ११ वर्षीय डिगंबर कोळपे याला साप चावल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच संदीप सावळे यांनी तातडीने मदत करत त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेच्या वेळी सकाळी दहाच्या सुमारास डिगंबर आपल्या झोपडीत असताना सापाने त्याला चावले. त्यावेळी तेथे उपस्थित वामन कोडके व बाळू कोळपे…

Read Full News
Jalgaon Accident

Jalgaon Accident : महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

हॅलो जनता (रावेर) – जळगाव जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.   Jalgaon Accident : भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण याबाबत सविस्तर वृत्त…

Read Full News
🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, ही बातमी वाचा मिळतील लाखो व्ह्यूज...

🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, या Step फॉलो करालाखो व्ह्यूज…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – तुमचे युट्यूब चॅनल सुरू करून बरेच दिवस झाले अनेक व्हिडिओ अपलोड करून देखील त्याला चांगले व्ह्यूज येत नाही. त्यावर एक सोपा उपाय आजच्या या लेखात आम्ही सांगणार आहोत. युट्यूब चॅनलचे SEO (Search Engine Optimization) म्हणजे तुमच्या व्हिडिओ आणि चॅनलला असे ऑप्टिमाइझ करणे की तो YouTube आणि Google दोन्ही ठिकाणी जास्तीत…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्यरात्री 4.00 वाजता धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गिरणा प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग 7428 क्युसेक्स वरून वाढवून…

Read Full News

New Year Celebration : जळगाव : नववर्ष स्वागताला तयार, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर पोलिसांची करडी नजर

हॅलो जनता न्युज, जळगाव : नववर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) तरुणाईसह शहरातील नागरिक सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबरच्या जल्लोषात मद्यपान करून वाहन चालवल्यास ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कठोर कारवाई होणार आहे. यामध्ये वाहन चालकाला १० ते ११ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊन वाहनही जप्त करण्यात येईल. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद सुरक्षिततेने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी…

Read Full News

🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…

हॅलो जनता न्यूज, चोपडा (जि. जळगाव) : चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा कै. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५ मध्ये चोपडा बाजार समितीने नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे येथील विणकर…

Read Full News

💥 ब्रेकींग – त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

हॅलो जनता, नाशिक दि. ३० – नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या त्र्यंबकेश्वर नगरीला राज्य सरकारने ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्रदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्र्यंबक नगरपरिषदेच्या विकासाला नवे आयाम प्राप्त होणार असून, विशेषतः येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरीचा सर्वांगीण विकास वेगाने साधला जाईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे….

Read Full News

Jalgaon : दांडेकर नगर, पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन

हॅलो जनता (जळगाव) – श्री नृसिंह भगवान जयंती महोत्सव निमित्त पिंप्राळा येथील श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, दांडेकर नगर तर्फे भव्य दिव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे दिनांक १५ मे ते २२ मे २०२४ कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजनाचे हे शुभारंभ वर्ष असून यासाठी राज्यस्तरीय सुप्रसिद्ध कथा प्रवक्ता कृष्णप्रेमी श्री मनोजचंद्रजी महाराज (…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, मराठा आंदोलनाची दिशा ठरली…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणारे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने आमच्या मागण्यांचा २६ ऑगस्टपर्यंत विचार करून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे मोर्चा नेऊ. त्यासाठी आमच्या तयारीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…

Read Full News

🛑ब्रेकिंग: आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्याने राज्यभरात खळबळ, नेमक काय म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी): राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाचे प्रश्न अधिक गंभीर होत चालले आहेत. जरी राज्यातील वरिष्ठ नेते ‘महायुती म्हणूनच लढणार’ असा दावा करत असले तरी स्थानिक स्तरावर मात्र वेगळीच समीकरणं दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION