शेतकऱ्यासाठी बैलच ठरला ‘काळ’, पोळ्याची तयारी करताना बैल उधळला
हॅलो जनता, प्रतिनिधी – पोळ्यासाठी तयारी करताना बैलाची शिंगे घासत असताना उधळलेल्या बैलाचा पाय नेमका शेतकऱ्याच्या गळ्यावरच पडल्याने शेतकरी विठ्ठल भडांगे यांचा पोळ्याच्या दोन दिवस आधीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. विठ्ठल भडांगे (६२) रा. कसबे हे अल्पभूधारक शेतकरी असून शनिवारी ते नेहमी प्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथे त्यांनी शिंगे घासण्यासाठी बैलाचा पाय…
