Headlines

Dharangaon : चांदसर तलाठी हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा: वाळूमाफियांशी रात्रीच्या सौद्याचा पर्दाफाश!

हॅलो जनता न्युज, धरणगाव : धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील चांदसर येथील तलाठी हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान अटकेतील आरोपींच्या मोबाइल तपासातून एका तलाठ्याचा वाळूमाफियांशी मध्यरात्रीनंतर संपर्क असल्याचे उघड झाले आहे. वाळू उपसा करणाऱ्यांना मदत करण्यासाठी पथकाला योग्य मार्ग मिळावा, यासाठी संबंधित तलाठ्याने माफियांशी संपर्क साधल्याचा संशय महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे….

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पाचोरा येथे भव्य परिवर्तन मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला तालुक्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या परिवर्तन मेळाव्यात पिंपळगाव, डांभुर्णी, सातगाव, डोंगरी तसेच परिसरातील अन्य गावांतील शेकडो तरुण आणि महिलांनी भाजपा पक्षात प्रवेश करून…

Read Full News

लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे शासकीय रुग्णालयात “डॉक्टर्स डे” साजरा.

जळगाव शहरातील शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना मदत -माहिती मार्गदर्शन चे काम लोकसेवा मंडळचे रुग्णमित्र करत असतात. डॉक्टरांच्या सेवे मुळे आपल्या सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहते या कृतज्ञता भावनेतून जळगाव शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय , शासकीय महिला रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय , नानीबाई रुग्णालय येथे लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे “डॉक्टर्स डे” निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  …

Read Full News

Chimanrao Patil : पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते महायुतीच्या रिपोर्ट कार्ड प्रकाशन

हॅलो जनता, प्रतिनिधी – (पारोळा) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारच्या वतीने जे विकास काम करण्यात आले त्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी महायुतीने रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. या रिपोर्ट कार्डचा आज जळगावच्या पारोळा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांचे चिरंजीव…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे रिंगणात अन्..

हॅलो जनता न्यूज, पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एक नवे वळण आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. आता या प्रकरणात रोहिणी खडसे स्वतःच वकिलाच्या भूमिकेत उतरल्या असून,…

Read Full News

🛑पाचोरा : नुकत्याच लोकार्पण झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्यात, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने लोकार्पण झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्याखाली गेले. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसात कार्यालय परिसराची विदारक परिस्थिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे भव्य लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती….

Read Full News
Amalner

Keral Crime : पाच वर्षात ६० जणांनी केला बलात्कार, महिला खेळाडूच्या आरोपांनी खळबळ…

हॅलो जनता न्यूज, जळगाव भारताच्या किनारपट्टीच्या राज्यात केरळमधून (Keral Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक १८ वर्षीय महिला खेळाडूने असे आरोप केले आहेत की, ज्यांना ऐकून मानवता लाजाळी होईल. केरळच्या पथानामथिट्टा येथे पोलिसांनी १८ वर्षीय महिला खेळाडूवर अनेकदा बलात्कार झाल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ६० हून अधिक लोक सहभागी…

Read Full News
(MVA Jalgaon)

MVA Jalgaon : शरद पवारांच्या स्वागतावरून नाराजी नाट्य, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्यांना संधी..

हॅलो जनता (जळगाव) – (MVA Jalgaon) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. मात्र त्या अगोदरच…

Read Full News
Beed Crime

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी पोलिसांकडून समोर

हॅलो जनता न्युज, बीड : बीड (Beed Crime) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यात बीड केंद्रबिंदू बनला आहे. खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. विरोधी पक्ष व स्थानिक नेत्यांनी बीडला ‘बिहार’ म्हणून संबोधलं आहे, आणि यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION