Headlines

Loksabha Election

Loksabha Election: जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीत दोन्ही लोकसभा मतदार संघात इतके उमेदवारांचे अर्ज वैध

हॅलो जनता (जळगाव) : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी (Loksabha Election) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगाव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 20 उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 02 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे…

Read Full News

Jain sports academy : जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन याला सुवर्ण

हॅलो जनता, जळगाव : दिनांक २८ ते ३० सप्टेंबर रोजी लातुर येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. २८ जिल्ह्यातील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर छत्रपती संभाजीनगर उपविजेतेपद. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचा (Jain…

Read Full News
AIIMS Recruitment 2025

AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

हॅलो जनता न्युज : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (AIIMS Recruitment 2025), दिल्ली मध्ये कनिष्ठ निवासी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. कुल 220 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे. पदांची यादी: या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये कनिष्ठ निवासी पदांची भरती…

Read Full News

भडगाव शेत शिवारात रंगली शेतकऱ्यांची कार्यशाळा.

भडगाव प्रतिनिधी (यशकुमार पाटील) भडगाव : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने भडगाव शिवारात मका पिकावरील शेतशाळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या शेतशाळेत शेतकरी, महिला शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. कृषी विभागामार्फत कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक…

Read Full News
Jwari Farmers

Jwari Farmers : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली “ही” मागणी

हॅलो शेतकरी (चाळीसगाव) – शासनाने रब्बी हंगामातील हमीभावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी (Jwari Farmers) सुरू झालेली नाही. ज्वारीला ३१८० रुपये प्रति क्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यांत २०००-२१०० रुपये क्विंटल ने ज्वारी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे क्विंटल मागे सरासरी १००० रुपयाचे नुकसान होत आहे. तरी मक्याबरोबरच ज्वारीची…

Read Full News

डॉ. चंद्रकांत बरेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला चोपड्यात उस्फुर्त प्रतिसाद

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक समाजातील घटकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचे मोठ्या…

Read Full News

आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पाचोरा वाडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील तर महाविकास आघाडी कडून त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी अगदी काही दिवस राहिल्याने पाचोरा भडगाव मतदार संघात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आता…

Read Full News

पाचोरा रोटरी तर्फे प्राथमिक शाळेला शैक्षणिक साधन सुविधा भेट

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा) येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेला शैक्षणिक साधने भेट देण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा यांच्या हस्ते शाळेला २ ग्रीन बोर्ड , २ सिलिंग फॅन आणि 1000 रुपयाचे लेखन साहित्य भेट देण्यात आले. काल प्राथमिक विद्यामंदिर कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे हा…

Read Full News

Kishorappa Patil : पुढील पाच वर्षात पाचोरा भडगाव पॅटर्न हा संपूर्ण राज्यात राबविला जाईल, आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला विश्वास….

हॅलो जनता, पाचोरा/ भडगाव : (Kishorappa Patil) गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION