Headlines

बनावट शालार्थ आयडी प्रकरणात जळगावातील संस्थाचालक संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात.

नाशिक : बनावट शालार्थ आयडी आणि बोगस वैयक्तिक मान्यता प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) सोमवारी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील ते सहावे संशयित असून, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात यापूर्वी जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक घरात शिरले पाणी…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चाळीसगाव तालुका अक्षरशः तडाख्यात सापडला आहे. जोरदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला असुन शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. तर काढणीस आलेल्या सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून हवालदिल परिस्थिती निर्माण…

Read Full News

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र येणार?, या नेत्याने केले वक्तव्य

हॅलो जनता, प्रतिनिधी – अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत अजित पवार एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक…

Read Full News

पाचोरा : एम. एम. महाविद्यालयाचे प्रा. वासुदेव वले यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य निर्णय, मरणोत्तर देहदानाचा संकल्प.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथील एम. एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. वासुदेव वले यांनी आपल्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त समाजाला प्रेरणादायी असा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यांनी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प करून समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. प्रा. वले यांनी आपल्या जीवनाचा एक नवा अध्याय उघडत मेल्यानंतरही इतरांना मदत करता येते,…

Read Full News

💐 मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरातील प्रसिद्ध सुवर्णपेढी “मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या भव्य शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘हास्यजत्रा’ फेम आणि खानदेशचा सुपुत्र शाम सुंदर राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शोरूमचे संस्थापक मुरलीधर अभिमान शेठ सराफ, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर…

Read Full News

Jalgaon : वातावरण बदलामुळे व्हायरलचे रुग्ण वाढले ; बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon  Jalgaon : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर गेली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण व्हायरल इन्फेक्शनचे आढळत आहेत. या संसर्गामुळे ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणे आठवड्याभरापेक्षा अधिक काळ टिकत असल्याने काळजी घेणे…

Read Full News

🛑ब्रेकिंग : हिवरा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य संरक्षण भिंतीत अडकले भले मोठे झाड, गंभीर धोका

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी वाढले असून मुख्य भिंतीला गंभीर धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. पावसाच्या पाण्याचा जोर वाढल्याने धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाणी वाहत आहे. याच ठिकाणी काही व्यक्तींनी मासे पकडण्यासाठी वायर रोपच्या साह्याने मोठमोठी जाळी लावली होती. या जाळ्यात आता…

Read Full News

🚨 जळगाव शहरात पोलिसांची ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील मेहरुण बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस पकडण्यात यश मिळवले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २०) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

प्रदूषण नियंत्रणासाठी सरसावली मनपा, सव्वा कोटीचे अत्याधुनिक वाहन प्रशासनाच्या ताफ्यात दाखल

जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहर महापालिका क्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने १ कोटी १६ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक वाहने खरेदी केले आहे. या वाहनातून सध्या उन्हाळ्यात रस्त्याजवळील झाडांना पाणी देण्यासोबत हवेतील धूळ नियंत्रण केले जात आहे.जळगाव शहरात पहिल्यांदाच अशापद्धतीने धूळ नियंत्रण केले जात असल्याने रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या अत्याधुनिक वाहनाच्या स्वच्छतेमुळे रहिवाशांना…

Read Full News

💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील का? की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात जाण्याचा निर्णय घेतील? या प्रश्नावर जिल्ह्यात आणि राज्यात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच अरुण भाई…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION