Headlines

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी निवड, जळगावात समर्थकांकडून जल्लोष…

हॅलो जनता, जळगाव – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची विधान परिषद आमदार पदी वर्णी लागल्याबद्दल जळगावातील मेहरून येथे जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना व समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरुण यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महसूल प्रशासन हतबल, भर पावसात वाळू माफियांचा उच्छाद…

हॅलो जनता न्यूज, एरंडोल :- जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून नदीच्या किनाऱ्यांचे झपाट्याने सपाटीकरण होत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. वाळू माफिया जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत आहेत. या अवैध उपशामुळे नदीच्या पर्यावरणीय साखळीवर परिणाम होत…

Read Full News
Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना : सत्तेतील बदलांनंतर कारवाई, अपात्र लाभार्थ्यांची रक्कम परत !

हॅलो जनता न्युज : धुळे राज्यात गाजलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” (Ladaki Bahin Yojana) संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. जुलै महिन्यात अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती सरकारच्या या योजनेला महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला,…

Read Full News
स्थानिक गुन्हे शाखा

🛑स्थानिक गुन्हे शाखा : बोकड व बकरी चोरी प्रकरणातील तिघे आरोपी जेरबंद

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. ९ सप्टेंबर २०२५ – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बोकड व बकरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक करून मोठे यश मिळविले आहे. या आरोपींनी केवळ शनिपेठ परिसरातच नव्हे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही बकरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय…

Read Full News

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

हॅलो जनता (जळगाव) – आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन टेस्टिंग तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रेड प्लस ब्लड सेंटरचे डॉ. गुणवंत भोळे यांनी तरुणांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. सदर रक्तदान शिबिरात ध्येयपूर्ती अभ्यासिका येथील तरुणांनी मोठ्या प्रमाणात…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीपूर्वी जळगावात भाजपचे ऑपरेशन लोटस, ठाकरे गटाचे १३ माजी नगरसेवक संपर्कात

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पाठोपाठ जळगावातही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उबाठा शिवसेनेचे नेते माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वात १३ माजी नगरसेवकांसह समर्थक भारतीय जनता पक्षात दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. प्रवेशाची तारीख निश्चित नसली…

Read Full News

भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने सदर पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी…

Read Full News

💥ब्रेकिंग : जळगावात उच्चभ्रू वस्तीत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी अशी केली कारवाई…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात पोलिसांनी सोमवारी एक खळबळजनक कारवाई करत भाड्याच्या घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका दाम्पत्यासह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहविक्री…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : भाजपाचा परिवर्तन मेळावा, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या मेळाव्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन…

Read Full News
Pune Accident

Pune Accident : पुणे जिल्ह्यात दोन भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

हॅलो जनता न्युज, जळगाव : राज्यात आजचा शुक्रवार दुःखद अपघात ठरला आहे. पुण्याजवळ (Pune Accident) दोन गंभीर दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात घडला असून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि काही जणांची प्रकृती गंभीर आहे. दुसरा अपघात आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर घडला असून…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION