Headlines

Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी

हॅलो जनता (नाशिक) – 50 वर्षीय द्वारका यांनी माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest )सर करण्याचा विक्रम केला आहे. त्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांच्या विक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या धाडसाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने वयाच्या 50 व्या…

Read Full News
Supriya Sule

Supriya Sule : वाल्मिक यांच्यावर आर्थिक गुन्हे असूनही ईडी व पीएमएलएची कारवाई का नाही? – सुप्रिया सुळे

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आठ महिने उलटून गेले तरी त्याच्यावर…

Read Full News

Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

हॅलो जनता, जळगाव : Swadhar Yojana भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी (Swadhar Yojana) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने याबाबतची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांसाठी…

Read Full News

भडगावात ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील खालची पेठ येथे श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या पर्वकाळानिमित्त ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून…

Read Full News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांना न्याय मिळेल – आमदार किशोर पाटील

हॅलो जनता, प्रतिनिधी – पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पत्रकारांच्या अडचणी जाणून घेत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या माध्यमातून झाला असून निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध मागण्या असतील त्या मंजूर होऊन पत्रकारांना देखील न्याय मिळेल, अशा आशावाद आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्र राज्य पत्रकार…

Read Full News

🛑 संताप जनक : मनसे आक्रमक, शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

हॅलो जनता न्यूज, पाचोरा | प्रतिनिधी – पाचोरा शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील दोन सख्या भावांना उबेद फिरोज खाटीक (वर्ग ४, वय १० वर्षे) आणि हमजा फिरोज खाटीक (वर्ग २, वय ८ वर्षे) यांची फी थकबाकी असल्याच्या कारणावरून परीक्षेला बसू दिले नाही. ही घटना समजताच स्थानिक नागरिकांमध्ये…

Read Full News

ब्रेकिंग न्युज : जळगाव जिल्ह्यात आयोजित अजय अतुल यांचा कार्यक्रम रद्द, “हे” आहे कारण

हॅलो जनता न्युज, जळगाव –  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये गारखेडा पर्यटन प्रकल्प हा पर्यटन विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला आहे. या प्रकल्पाची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने येत्या ३१ डिसेंबरला अजय – अतुल यांचा भव्य दिव्य लाईव्ह ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. मात्र देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दु:खद निधन झाल्याने देशभरात शोककळा…

Read Full News

ब्रेकिंग : आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तीन तक्रारी….

हॅलो जनता न्यूज नेटवर्क, जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी ११ मतदारसंघात काल पर्यंत १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून मुक्ताईनगरच्या एका तक्रारीवर चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. आचार संहिता भंग यात अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून प्रामुख्याने रोकड घटनांव्यतिरिक्त फलकबाजी, साड्या वाटप, विनापरवाना रिक्षांवर बॅनर, लाकडी बहीणचा…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : हॉटेल मध्ये अचानक स्फोट अन् चहा पिणारे गंभीर जखमी, नेमके काय घडले….

हॅलो जनता न्यूज, भडगाव – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील मिलन हॉटेलमधील डी.फ्रिजचा स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण हॉटेल हादरले, तर शेजारील दुकाने व नागरिक घाबरून रस्त्यावर धावले. भडगाव स्फोट : तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले या स्फोटात हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार, भडगाव शहरातील रवी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत जितेंद्र जैन यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी!

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगामी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, प्रभाग क्र. ८ (ब) मध्ये मात्र जनतेकडून एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे — ते म्हणजे शिवसेना (शिंदे गट) चे युवा जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन. जितेंद्र जैन हे आमदार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION