Headlines

Jalgaon ZP

Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जिल्हा परिषदेचे (Jalgaon ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अचानक भेटी देऊन आढावा घेतला होता.या अचानक दिलेल्या भेटी वेळी विना परवानगी गैरहजर आढळून आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे निर्देश…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, पाच जणांना चावा तीन गंभीर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः कहर सुरू असून एका दिवसात पाच ते सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका लहान मुलाचाही समावेश असून कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने…

Read Full News

ब्रेकिंग: गाव करी ते राव काय करी! गाळण गावातील तरुणांचा आदर्श उपक्रम; स्वखर्चातून रस्त्यावर लावले दिवे

पाचोरा प्रतिनिधी (नितीन गोसावी) : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील तरुणांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून घडवून आणला आहे. गावातील छत्रपती ग्रुपच्या तरुणांनी एकत्र येत स्वखर्चातून गावातील रस्त्यावर दिवे लावण्याचा उपक्रम राबविला असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.   गाळण गावात येत्या काही दिवसांत मरीआई मातेचा…

Read Full News

Big Breaking : गिरीश महाजन (Girish mahajan) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार? जळगावात राजकीय चर्चांना उधाण….

हॅलो जनता (जळगाव) – नुकत्याच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून यासंदर्भात चर्चा देखील केली केली असून राजीनामा देण्यावर…

Read Full News

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम : रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात इंडियन रेडक्रॉस सोसायटी च्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर लासगाव येथे घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील युवक-युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तब्बल ५१ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करत समाजासाठी आपला वाटा…

Read Full News

Teacher Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024; मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ही कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

हॅलो जनता प्रतिनिधी – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान (Teacher Constituency Election)  26 जून,2024 रोजी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने…

Read Full News

भडगाव येथे हमीभाव ज्वारी-मका खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा : आ. किशोर पाटील.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव, : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मधील ज्वारी व मका खरेदी केंद्राचे काटापूजन शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सब मार्केट, भडगाव येथे उत्साहात पार पडले. भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघाचे चेअरमन राजेंद्र लालचंद…

Read Full News

🚨 एमपीएससीकडून जंबो भरती, लाख रुपये पगार अन् ही आहे शैक्षणिक अर्हता

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये गट-क संवर्गातील एकूण ९३८ पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. एमपीएससीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जाहिरात मानली जात…

Read Full News
Silver Rate

Silver Rate : चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, जाणून घ्या आजचे दर…

हॅलो जनता (जळगाव) चांदीच्या भावात (Silver Rate) एकाच दिवसात १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी दरावर पोहचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. एप्रिलमध्ये चांदीच्या भावात वाढ सुरु झाली होती, नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव…

Read Full News

Uddhav Thackeray : आज चोपड्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची विराट जाहीर सभा!!

हॅलो जनता न्युज, जळगाव चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरआप्पा गोटू सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) च्या जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विजय परब, श्री. राणे, माजी आमदार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION