Headlines

Russia Accident : मास्कोच्या पथकाला चौथ्या दिवशी आले यश, नदीत बुडालेल्या भावंडांचे मृतदेह लागले हाती.

हॅलो जनता (जळगाव) – रशियातील यारोस्लाव-द- वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात बुडालेल्या पाचपैकी एक विद्यार्थिनी बचावली असून भडगावच्या एकाचा तर अमळनेरच्या भाऊ-बहिणीचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय संहिता पूर्ण केली जात असल्याची माहिती तेथील दूतावासातील अधिकारी कुमार गौरव (आय.एफ.एस) यांनी जिल्हा प्रशासनाला…

Read Full News

🚨 मराठा आंदोलकांचा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला; नेमक काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जालना – जिल्ह्यात रविवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर कठोर टीका करणारे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या कडक बंदोबस्तात घडल्यामुळे प्रशासनाच्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : यावल येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कुजलेला मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

हॅलो जनता न्यूज, यावल : शहरातील फैजपूर रोडवरील पांडुरंग सराफ नगर येथे राहणारे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८, मूळ रा. सेलू, जि. परभणी) यांचा कुजलेला मृतदेह गुरुवारी (दि. २५) त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर दिसून न आल्याने व घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. या…

Read Full News
🚨 जळगाव ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, अखेर महापालिकेतील "त्या" नगरसेवकांचा प्रवेश निश्चित..

🚨 जळगाव ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, अखेर महापालिकेतील “त्या” ७ नगरसेवकांचा प्रवेश निश्चित..

हॅलो जनता न्यूज, जळगाव | महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. ठाकरे गटाशी संबंधित आठ माजी नगरसेवकांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, या प्रवेशासाठी गुरुवार, दि. ३० ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या प्रवेश सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्या आगामी…

Read Full News
Chalisgaon Accident

Chalisgaon Accident : चाळीसगावमध्ये ट्रकच्या धडकेत ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव : चाळीसगाव (Chalisgaon Accident) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी ट्रकचालकाने धडक दिल्याने ६२ वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सूळ यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव (Chalisgaon Accident) तालुक्यातील तळेगाव येथील ज्ञानेश्वर सूळ हे शनिवारी बाजारासाठी चाळीसगाव येथे आले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज…

Read Full News

चाळीसगाव दारुबंदी विभागाची मोठी कारवाई, ५ लाख ७९ हजारांचा बनावट दारू साठा जप्त

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे अधीक्षक व्ही. टी. भूकन यांच्या आदेशाने चाळीसगाव विभागाचे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी के.एन. गायकवाड यांना मिळालेले गुप्त माहितीवरून अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवारात चोपडा अमळनेर रस्त्यावर सापळा रचून वाहन…

Read Full News

माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लावलेल्या बॅनर्स ने वेधले जळगावकरांचे लक्ष….

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली असून याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे जळगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहरात लावलेल्या बॅनर्स ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितुपक्षात सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीआधी अनेक आश्वासने देण्यात आली होती मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खोटी…

Read Full News
Bus Accident

Bus Accident : एसटी बस आणि ट्रक चा भीषण अपघात, अपघातात ६ प्रवासी जखमी तर …..

हॅलो जनता (नाशिक) – मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ आज मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत (Bus Accident) सहा प्रवासी ठार तर सुमारे ३० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती चांदवड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली आहे….

Read Full News

विद्यार्थी स्नेहसंमेलन : २१ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले विद्यार्थी — शालेय आठवणींना दिला उजाळा

हॅलो जनता न्यूज, म्हसावद | शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर हायस्कूल येथे अविस्मरणीय क्षणांचा सोहळा अनुभवायला मिळाला. सन १९९९ ते २००४ दरम्यान या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाला विद्यालयाचे माजी प्राचार्य ईश्वर पाटील…

Read Full News

Jalgaon Crime : घरमालकांच्या विश्‍वासाला तडा: मोलकरणीने २० लाखांची चोरी करून घेतले फ्लॅट व दुचाकी

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : घरकाम करणाऱ्या मोलकरणीने २० लाख रुपयांची रोकड व सोन्याचे बिस्किट चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित छाया संग्राम विसपुते यांना रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे, चोरलेल्या पैशांतून तिने फ्लॅट व दोन दुचाकी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. Jalgaon Crime :…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION