जामनेर दगडफेक प्रकरण : ३०० पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल तर १५ संशयितांना अटक
हॅलो जनता प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांची विविध पथके तयार करत काल भुसावळ येथून आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र जामनेर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमा झाला असून त्यांनी आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने जमावाने…
