हॅलो राजकारणहॅलो क्राईम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…

हॅलो जनता न्यूज
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने अनुपस्थित राहिल्याने उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांना १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. ते अनुपस्थित राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या…
पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…
तीन दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक, रेल्वेच्या वाहतुकीवर “असा” होईल परिणाम…