Gold Market Jalgaon : “धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घट: खरेदीसाठी सोनेरी संधी!”
हॅलो जनता, जळगाव : Gold Market Jalgaon जळगावमध्ये दिवाळी पर्वाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन भांडी, तसेच सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामध्ये सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे, ज्यामुळे खरेदीसाठी हा एक अनुकूल काळ…
