Headlines

Loksabha Election : निवडणूक कामात दांडी; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो जनता (जळगांव) – निवडणुकीच्या कामाला दांडी मारत कामात कुचराई करणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांवर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात साहित्य घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. साहित्य घेऊन कर्मचारी आणि अधिकारी रवाना झाले होते. मात्र, यांपैकी काहीजण प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचलेच नाहीत. गैरहजर राहण्याबाबत त्यांनी कुठलीही परवानगी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION