Headlines

Girish Mahajan : विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण अभियानास प्रारंभ

हॅलो जनता (जळगाव) विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीष भाऊ महाजन यांच्या वाढदवसानिमित्त हौसिंग सोसायटी येथे वृक्षारोपण अभियानास उत्साहाच्या वातावरणात सुरूवात करण्यात आली. भाजपा चे डॉ राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, नगरसेवक आबा कापसे, विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव, उपाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, नितीन पाटील, हरिष देशमुख,रविंद्र पवार,रविंद्र…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION