Headlines

१२ दिवसांत सोने २० हजारांनी, तर चांदी तब्बल ३५ हजारांनी स्वस्त १२ दिवसांत सोने २० हजारांनी, तर चांदी तब्बल ३५ हजारांनी स्वस्त !

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरांना मोठी घसरण हॅलो जनता प्रतिनिधी जळगाव : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर अवघ्या १२ दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ३५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, ही घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत असून बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची…

Read Full News

💥 ब्रेकिंग : दिवाळीत सोने खरेदी करायचे आहे मग ही बातमी वाचा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन शनिवारी सोने १००० तर चांदी २५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा तर चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली. तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये सोन्याच्या भावात २१ ऑगस्ट रोजी ३०० रुपये, २२ रोजी १०० रुपयांची…

Read Full News

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची ७०० ने तर, सोन्यात ४०० रुपयांनी भाववाढ

हॅलो जनता, जळगाव – चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून आज त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. त्यात शुक्रवार, १४ जून…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION