SEBI ची धडक कारवाई ; 15,000 वेबसाइट्स आणि आर्थिक इन्फ्लुएन्सर्सवर बंदी
हॅलो जनता न्युज, मुंबई SEBI ने 15,000 हून अधिक वेबसाइट्स आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सल्ला देणाऱ्या आर्थिक इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई केली सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत चुकीचे सल्ले देणाऱ्या आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) ने कठोर पावले उचलली आहेत. SEBI ने 15,000 पेक्षा जास्त वेबसाइट्स आणि अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर…
