💥 ब्रेकिंग : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली कृषी सेवा केंद्रांची पाहणी, तपासाला खतांचा साठा..
हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. २७ जुलै – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेट देत खत साठा, वितरण आणि विक्री व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकऱ्यांपर्यंत योग्य दरात आणि पारदर्शक पद्धतीने खते पोहोचविण्यासाठी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. 🔍 जिल्हाधिकारी पाहणी : खत साठा व विक्री व्यवस्थेची पाहणी श्री….
