भडगाव तालुक्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद
हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू केली असून या यात्रेला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना मोठे आमिष दाखवले जात आहे. मात्र कुणीही बळी न पडता योग्य वेळेची वाट पाहून भ्रष्ट लोकप्रतिनिधीला धडा शिकवा ! असे आवाहन…
