अटकेला ब्रेक! शालार्थ आयडी प्रकरणात विनोद तराळ यांना दिलासा.
हॅलो जनता विशेष प्रतिनिधी नाशिक : शालार्थ आयडी प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना पदाधिकारी तथा माफदा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद रामदास तराळ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १६४/२०२५ प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर…
