Nylon Manja : नायलॉन मांजा विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई
हॅलो जनता न्युज, जळगाव : प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शनिपेठ पोलिसांनी दोन दिवसात ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. नायलॉन मांजा हा मानवी…
