जळगाव रेल्वे स्टेशन येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा
हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ घोषित केलेला विद्यार्थी दिन आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 7 नोव्हेंबर 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट…
