वार्ड क्रमांक १३ मधील रखडलेल्या विकासकामांना सुरुवात ; भूमिपूजन उत्साहात
पाचोरा तालुका प्रतिनिधी गजानन गिरी पाचोरा : कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा नगरपरिषद हद्दीतील वार्ड क्रमांक १३ मधील रखडलेल्या विकासकामांना अखेर सुरुवात झाली. या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रामशेठ केसवानी, माजी नगरसेविका सौ. मालती हटकर, माजी नगरसेवक…
