Headlines

💥ब्रेकिंग : जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणीचे लाभ धोक्यात, पडताळणी सुरू पहा यादी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्य शासनाने ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा गळ टाकण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ७३७ महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविकांकडून हा सर्वेक्षण उपक्रम राबविला जाणार असून, त्यातून दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबातील महिलांचा लाभ कापला जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION