Headlines

भडगाव : ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची २४ तासांपासून रांग; शेतकऱ्याला आली भोवळ.

भडगाव प्रतिनिधी यशकुमार पाटील  हॅलो जनता न्यूज, : एकीकडे देश डिजिटल युगात झपाट्याने प्रगती करत असताना, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांना आपले धान्य विकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ नियोजनामुळे ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल २४ तासांहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागले. भडगाव तालुक्यातील…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION