Headlines

ऐनपूर महाविद्यालयात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐनपूर : कौशल्य विकास आणि श्रमसंस्काराच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याच्या उद्देशाने जे.पी. टेक फाऊंडेशन, जळगाव, महिला व बालकल्याण विभाग आणि पंचायत समिती, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील समान संधी केंद्रात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा सुरू आहे. कार्यशाळेचे दहा दिवस पूर्ण झाल्यानिमित्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: रावेर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, पहा प्रभागनिहाय यादी

हॅलो जनता न्यूज, रावेर : रावेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठीची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर झाली असून यंदा एकूण २४ नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी तब्बल १२ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील प्रत्येकी एका महिलेसाठी जागा राखीव असल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : रावेर तालुक्यात १०८ उपद्रवी हद्दपार, पोलिसांचे प्रतिबंधात्मक पाऊल

हॅलो जनता न्यूज, रावेर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रावेर शहरातील तसेच तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १०८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. ही माहिती रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी दिली. अतिसंवेदनशील…

Read Full News

सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम

हॅलो जनता न्यूज, सावखेडा ता रावेर- सावखेडा बुद्रुक येथे जय भवानी मित्र मंडळ १९९५ पासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच सप्तशृंगी देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, भक्तिभाव आणि परंपरा यांचे दर्शन घडते. गेल्या ३१…

Read Full News

🛑 आमदार अमोल जावळेंची खेळी यशस्वी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का.

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या रणनीतीमुळे हा प्रवेश महत्त्वाचा ठरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे….

Read Full News

💥ब्रेकिंग : धनंजय शिरीष चौधरी यांची प्रदेश काँग्रेसमध्ये भक्कम वाटचाल, २६ व्या वर्षी प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा

हॅलो जनता न्यूज, मुंबई | प्रतिनिधी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील तरुण, अभ्यासू आणि जनसंपर्कात नेहमी अग्रेसर असलेले धनंजय शिरीष चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्याने विस्तारलेल्या कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राज्याध्यक्ष हर्षवर्धन सापकळ यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाने ही निवड करण्यात आली आहे. धनंजय चौधरी हे अवघ्या २६ वर्षांचे…

Read Full News

पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त चिनावल वारकरी भक्त निवास मंडपाचे भव्य लोकार्पण

हॅलो जनता न्यूज, श्रीक्षेत्र पंढरपूर – पवित्र आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या अंतर्गत वै. दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती, चिनावल यांच्या वारकरी भक्त निवास मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला परमपूज्य गुरुवर्य महामंडलेश्वर श्री. जनार्दन हरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात, पहाटे पुलाचे बॅरिकेट तोडून बस नदीत कोसळली.

हॅलो जनता न्यूज, जळगाव – इंदूरहून जळगावच्या दिशेने येणारी एक खासगी लक्झरी बस रविवारी (६ जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघातग्रस्त झाली. आमोदा गावाजवळील नदीवरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, इंदूरवरून भुसावळमार्गे जळगावकडे येणारी एमपी 09-9009 क्रमांकाची…

Read Full News

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रावेर, ता. ३० जून — रावेर तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासोबत हलक्या प्रमाणात पावसानेही हजेरी लावली. मात्र, वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वर्डी, अभोडे, सावदा, निंभोरा, ऊमळदा, कासोदा, उंबरखेड, आंधळे…

Read Full News

रावेर तालुक्यातील भालोद येथे सामूहिक ऐकण्यात आला “मन की बात” कार्यक्रम

हॅलो जनता, भालोद (ता. रावेर) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रम “मन की बात” चा 123 वा भाग रावेर तालुक्यातील भालोद येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अत्यंत उत्साहात सामूहिकरित्या ऐकण्यात आला. या कार्यक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्यासह भालोद गावातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “मन की बात”…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION