धक्कादायक : सावद्यात अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी केला अत्याचार..
हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचारांच्या घटना सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सावदा येथील एका गावात अल्पवयीन मुलीस तीन मुलांनी ओळखीचा फायदा घेत फूस लावून आळीपाळीने शारिरीक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा…
