Headlines

💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरात दरोडा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर लूट

हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (जळगाव) – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या ‘रक्षा ऑटो फ्युअल’ या पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) रात्री उशिरा बंदुकीच्या धाकावर सुमारे एक लाख रुपयांची लूट करण्यात आली. या घटनेने मुक्ताईनगर शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर दरोडा : व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा… मुक्ताईनगर दरोडा : घटना…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION