🔴 ब्रेकिंग : ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम
हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबईची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेला महासंघाचे सर्व संचालक, सभासद तसेच विविध जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम होते. यावेळी आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या आणि सूचना मांडल्या. त्यांनी म्हटले…
